ॠणनिर्देश

 आभार 

माझ्या या ब्लॉगवर असणाऱ्या सर्व कथा या मी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या आहेत. त्यामुळे या कथांचे श्रेय त्याच्या पूर्व प्रकाशकांना किंवा कथा सांगणा-यांना जाते. मी स्वत: यात फक्त संगणकीकृत करण्याचे व ब्लॉगवर टाकण्याचे काम करत आहे. या कथा ज्यांनी सांगितल्या, यापूर्वी प्रकाशित केल्या त्यांचे मी शतशः आभार या ब्लॉगवरून व्यक्त करत आहे. तसेच काही कथा आंतरजालावरून घेतल्या आहेत. त्या अनामिक लेखकांचे, प्रकाशकांचेही मी आभार मानतो आहे. 

आपला 
संदीप जोशी 

५ टिप्पण्या:

  1. नमस्कार,
    मी आपल्या काही कथा वाचल्या आहेत...
    त्या फार छान व सूदंर आहेत...

    खरे तर वाचनाने आपली ज्ञानात भर पडते...
    आणि नविन काही अनूभव व शिकायला भेटते..

    आपण ज्या कथा पूस्तकातून,वर्तमानपत्रातून वाचलेल्या किंवा ऐकलेल्या आहेत त्यांचे रुपांतर करुन सगंणकामध्ये टाकत आहात ते कार्य पण मोठे आहे...
    या पूढेही आशाच नवनवीन कथा वाचायला मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो.
    आणि आपन जे कार्य करत आहात ते सूद्धा अप्रतिम आहे व ते पूढे असेच सूरु राहो व त्यास लाख लाख शुभेछा ...

    -महेश घोलप.

    उत्तर द्याहटवा
  2. महेश घोलप जी,
    प्रतिक्रियेबद्दल धन्‍यवाद, असेच या ब्‍लॉगला भेट देऊन मला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.

    उत्तर द्याहटवा