तात्पर्य – मित्रांनो, आपले ही असेच होते ना
ब-याचदा, समोरच्याकडून जर अनुकुल
प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्याची बाजू काय आहे हे आपण
कधीच समजून घेत नाही. त्याचा त्यापाठीमागील तर्क, त्यावेळची परिस्थिती, तो ज्या संस्कृतीमध्ये वाढला आहे त्याचे संस्कार
याचा आपण कधीच विचार करत नाही ना. तेव्हा जर इथून पुढे कधी जर आपल्या मनासारखा
प्रतिसाद समोरच्याकडून आला नाही तर त्याचीही कृपया बाजू समजून घ्या. काय
सांगावे त्याच्याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्याला दिसतही नसेल कदाचित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा